सभासद : अजित ना. सुतार ( सोनाळी जिल्हा कोल्हापूर)
कोल्हापूर सोनाळी :शासनाने मोफत देउ केलेल्या धान्याचे सोनाळी मधे सोशल डिस्टनसिंग राखत ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कमेटी मार्फत वाटप करण्यात आले...तसेच जे लोक धान्य घेण्यासाठी तोंडाला मास्क न बांधता आणि शिस्तिचा भंग करतील त्या लोकांना धान्य वाटप करणार नसल्याचे ग्रामपंचायत च्या पदाधिकारयानी सांगितले,तसेच या महामारीच्या संकटाला टाळण्यासाठी घरातून विनाकारण बाहेर पडू नका आणि तशीच गरज भासल्यास तोंडाला मास्क घातल्या शिवाय बाहेर पडू नका असे भावनिक आव्हान केले..यावेळी सरपंच सौ.रुपाली चौगुले, ग्रामसेवक सुनिल गुजर,कोतवाल सुनिल शेणवी,धान्यवाटप करणारे कर्मचारी साताप्पा शेणवी, अशोक ढोके,सुरेश चौगुले, किरण भिऊंगडे,रोहित तेली,गुंडया भिऊंगडे आदी उपस्थित होते....
छाया चित्रण: अजित सुतार (PRESS भूमि रक्षक)