भावी आमदार संतोष गायकवाड यांचा वाढदिवस जल्लोषात संपन्न..…


सोलापूर सैफुल : सोलापूर सैफुल येथे सर्वांचे लाडके भावी आमदार संतोष गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या आनंदमयी प्रसंगीं भूमी रक्षक चे मुख्य संपादक जयेश सुतार, मणसे शाखा अध्यक्ष भरत रमेश वाघेला, उद्दोगपती वेलू कौंडर विभागातील विविध पक्षाचे शाखा अध्यक्ष व इतर मित्र मंडळी तसेच मान्यवर उपस्थित होते.