दिनांक :29/03/2020
प्रतिनिधी : अविनाश उंदरे ( पुणे जिल्हा )
छायाचित्र : चेतन कुंजीर.
समाजसेवक श्री स्वप्नील कुंजीर पाटील यांच्या वतीने आज त्यांच्या "मातोश्री"निवास्थानी अनेक गरजवंत कुटुंबाना मोफत अन्न धान्य वाटप करण्यात आले.कोरोना मुळे अनेक लोकांच्या दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे, याचे गांभीर्य लक्षात घेत हा उपक्रम राबवण्यात आला,यावेळी उपस्थित श्री आत्माराम कुंजीर पाटील, रामदास आंबेकर, पृथ्वीराज कुंजीर पाटील, संतोष माने, रणजित कुंजीर पाटिल, नयन जनाली,अजित कुंजीर पाटील, काळुराम कुंजीर पाटील, सौ प्रियाताई आंबेकर,सौ नुतनताई कुंजीर पाटील,सौ सारिकाताई कुंजीर पाटील, तसेच सर्व श्री स्वप्नील कुंजीर पाटील परिवार व हीतचिंतक परिवार उपस्थीत होता..