प्रतिनिधी पुणे : अविनाश उंदरे प्रकाश अष्टागी अमोल घुले.
मांजरी ब्रु सरपंच शिवराज आप्पा घुले यांच्या तर्फे मांजरी गावातील सर्व मित्र परिवार तसेच फवारणी करणारे काळे विजय यांनी सर्व रहिवाशी यांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सर्व सुरळीत आहेत मांजरी ब्रु ग्रामपंचायत.
छायाचित्र : अविनाश उंदरे.