कोल्हापूर युवा पत्रकार संघ महाराष्ट्र प.म.विभागीय अध्यक्षपदी नारायण सुतार यांची निवड


प्रतिनिधी भूमिरक्षक :
सोनाळी ता.कागल येथील दैनिक किर्तींवंतचे जाहिरात व्यवस्थापक यांची कोल्हापूर युवा पत्रकार संघ महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नारायण सुतार यांची निवड करण्यात आली आहे.