प्रतिनिधी : भूमिरक्षक मुंबई.
मुंबई : विले पार्ले हिंदुराष्ट्रसेना मुख्यालय हिंदू गड मराठा भवन नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग येथे हिंदुराष्ट्रसेना तर्फे माघी गणेश जयंती व महिलांना साठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात अनेक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थिती होते या कार्यक्रमात येस. एन .डी. मार्ग ते हिंदुराष्ट्रसेना मुख्यलाय पर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये सी.ए. ए, न.आर.सी समर्थनात तसेच जय भवानी जय शिवाजी ,वंदे मातरम , भारत माता की जय आशा अनेक प्रकारच्या घोषणाबाजी करण्यात आल्या. या रॅली मध्ये हिंदुराष्ट्रसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय जयराम देसाई उपस्थिती होते. रॅली नंतर मुंबईतील अनेक भागांमधील कार्यकर्त्यांन मध्ये पदांचे वाटप
करण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजन सौ. मनीषा जयराम देसाई व श्री. जयराम बळवंत देसाई यांच्या तर्फे करण्यात आले